Ferfar #966 · माल्हेड
मुरबाड, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहुन घेणार : डेहनोली सेवा सहकारी सोसायटी लि., ता.मुरबाड, जि.ठाणे
लिहुन देणार : श्री. दिलीप नामदेव घोरड, रा. डेहनोली, यांचे मौजे माल्हेड येथील गट नंबर/ सर्वे नंबर 87/ब/2, 89 यांनी डेहनोली सेवा सहकारी सोसायटी लि., ता.मुरबाड, जि.ठाणे यांचेकडील प्रतिज्ञा पत्रक भु.अ.क्र. 17/2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन त्यांच्या हिश्याच्या क्षेत्रावर बोजा दाखल करणेबाबत श्री. दिलीप नामदेव घोरड, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 17/2026 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (उक्त नमूद कागदपत्रे इ फेरफार प्रणालीस अपलोड केले असे.)