सातबारा Watch

← माल्हेड

Ferfar #969 · माल्हेड

मुरबाड, ठाणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
210
Talathi
रेश्मा बाळु देसले
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : माल्हेड सेवा सहकारी सोसायटी लि. माल्हेड मर्या., ता.मुरबाड, जि.ठाणे लिहून घेणार : श्री. जयराम शंकर पगार यांनी सर्व्हे क्रमांक : 210 तपशिल : दिनांक 20/05/2021 रोजी सेवा सह सो माल्हेड चा सुनिल रघुनाथ पवार यांच्या नावे र.रु.40000/- कर्ज. - 737 सर्व्हे क्रमांक : 210 तपशिल : दिनांक 25/05/2021 रोजी सेवा सह सो माल्हेड चा सुनिल रघुनाथ पवार यांच्या नावे र.रु.40000/- कर्ज. - 738 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा कमी करणेबाबत माल्हेड सेवा सहकारी सोसायटी लि. माल्हेड मर्या., ता.मुरबाड, जि.ठाणे यांचेकडील दाखला जा. क्र. 262/2026, दि. 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (उक्त नमूद कागदपत्रे इ फेरफार प्रणालीस अपलोड केले असे.)