सातबारा Watch

← माल्हेड

Ferfar #970 · माल्हेड

मुरबाड, ठाणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
229
Talathi
रेश्मा बाळु देसले
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : माल्हेड सेवा सहकारी सोसायटी लि. माल्हेड मर्या., ता. मुरबाड, जि.ठाणे लिहून घेणार : श्री. प्रशांत वसंत वाणी व श्री. नितीन शिवराम माचकर यांनी सर्व्हे क्रमांक : 229 तपशिल : र रु 6000/- चा सेवा सोसायटीचा बोजा - 114 सर्व्हे क्रमांक : 229 तपशिल : से.स.सो.चा र.रू.165000 चा बोजा दाखल केला असे - 364 सर्व्हे क्रमांक : 229 तपशिल : माल्हेड से.स. संस्था लि. मुरबाड यांचा बोजा दाखल र रु 1,30,000/- - 532 सर्व्हे क्रमांक : 229 तपशिल : दिनांक 26/04/2022 रोजी माल्हेड सेवा सहकारी सोसायटी लि. चा संतोष बबन पवार यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 793 फेरफार क्रमांकाने दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत माल्हेड सेवा सहकारी सोसायटी लि. माल्हेड मर्या., ता. मुरबाड, जि.ठाणे यांचेकडील दाखला जा. क्र. 263/2026 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (उक्त नमूद कागदपत्रे इ फेरफार प्रणालीस अपलोड केले असे.)