Ferfar #945 · फणसोली
मुरबाड, ठाणे · JSON
- Type
- वारस
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 110/1
- Talathi
- RUPESH VIJAY MERAT
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :21/10/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026श्री./श्रीमती अश्विनी बालाजी कराळे यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 110/1 वरील खातेदार कै. बालाजी पंडित कराळे उर्फ पाटील हे/ह्या दिनांक 16/03/2022 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे #
1) अश्विनी बालाजी कराळे , नाते : विधवा(पत्नी), वय :45, वारसदाराची स्थिती :हयात
2) पुजा अकलेश भोईर , नाते : मुलगी, वय :26, वारसदाराची स्थिती :हयात
3) उत्तम बालाजी कराळे , नाते : मुलगा, वय :25, वारसदाराची स्थिती :हयात
4) मुकुंद बालाजी कराळे , नाते : मुलगा, वय :23, वारसदाराची स्थिती :हयात
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 38 प्रमाणे नावे दाखल केली असे. वर्दी अर्ज, मृत्यू दाखला, तलाठी सजा मांजर्ली यांच्याकडील जबाब पंचनामा व चौकशी अहवाल जावक क्रमांक 125/2023 दिनांक 28/07/2023, मृत्यू दाखला सत्यप्रतिज्ञालेख, मा. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय अंबरनाथ यांचे कार्यालया कडील पत्र क्र. महसूल/महसूल/हक्कनोंद-2/टे-4/कावि-1188/2023 दिनांक 16/5/2024 व लगत मा. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय मुरबाड यांचे कडील पत्र क्र.महसूल/हक्कनोंद/टे-2/कावि-942/2023 दिनांक 13/9/2024