सातबारा Watch

← भुवन

Ferfar #960 · भुवन

मुरबाड, ठाणे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
215
Talathi
गुरुनाथ विठ्ठल घरत
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार राजेश रघुनाथ बांगर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव राजेंद्र रघुनाथ बांगर ऐवजी राजेश रघुनाथ बांगर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मुरबाड यांच्याकडील आदेश क्रमांक/महसूल /हक्कनोंद -2/कावि क्र 1317 /25 दि. 21/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 23/01/2019 मधील नोंदणी क्र. M-18121181 अन्वये राजेंद्र रघुनाथ बांगर ऐवजी राजेश रघुनाथ बांगर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .