Ferfar #655 · खाटेघर
मुरबाड, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 10/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 10/09/2026
लिहून घेणार : साई प्रेरणा को ऑप क्रेडिट सोसायटी लि.,
लिहून देणार : नानुराम झिंगा खाटेघरे यांचे सून प्रगती देविदास खाटेघरे रा. खाटेघर यांनी रक्कम रुपये ९६,८७४/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर २३७, २५४/ब, २३८/२, १४०, २६४, २८२, व २७७ वर बोजा दाखल करणेबाबत मा.सहाय्यक निबंधक , सहकारी संस्था (परसेवा) , बृहमुबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित मुंबई यांचेकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये क्रमांक पत्र क्रमांक ११३/२२/९६/२५७-१७३६८/व.अ./साप्रे/२०२६ दिनांक - ११/०६/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये ९६,८७४/- चा बोजा दाखल केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.