सातबारा Watch

← दहिगाव

Ferfar #1270 · दहिगाव

मुरबाड, ठाणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
75/1, 75/2, 76, 77/2/अ, 77/5, 77/6/ब
Talathi
तन्मय अशोक पोटे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहुन देणार : दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सह बँक लि .ठाणे लिहुन घेणार : शांताराम तुळशीराम शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक 75/1 वर फेरफार क्रमांक 961 ने घेतलेला बोजा दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँक लि.ठाणे (शाखा धसई) यांचेकडील र रु.25,00,000/- चा बोजा सर्व्हे क्रमांक 75/2 वर फेरफार क्रमांक 961 ने घेतलेला बोजा दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँक लि.ठाणे (शाखा धसई) यांचेकडील र रु.25,00,000/- चा बोजा सर्व्हे क्रमांक 76 वर फेरफार क्रमांक 961 ने घेतलेला बोजा दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँक लि.ठाणे (शाखा धसई) यांचेकडील र रु.25,00,000/- चा बोजा सर्व्हे क्रमांक 77/2/अ वर फेरफार क्रमांक 961 ने घेतलेला बोजा दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँक लि.ठाणे (शाखा धसई) यांचेकडील र रु.25,00,000/- चा बोजा सर्व्हे क्रमांक 77/5 वर फेरफार क्रमांक 961 ने घेतलेला बोजा दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँक लि.ठाणे (शाखा धसई) यांचेकडील र रु.25,00,000/- चा बोजा सर्व्हे क्रमांक 77/6/ब वर फेरफार क्रमांक 961 ने घेतलेला बोजा दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँक लि.ठाणे (शाखा धसई) यांचेकडील र रु.25,00,000/- चा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (नोंद - दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सह बँक लि .ठाणे जा.क्र ६७/१७५ दिनांक .२१/०९/२०२६ वरून नोंद )