Ferfar #2148 · शिरवली
मुरबाड, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-21
- Objection until
- 2026-10-06
- Certified
- —
- Gat / Survey
- 473/2
- Talathi
- उज्वला सतिष हिंदूराव
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 18/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/09/2026
लिहुन देणार:-
रामचंद्र शंकर आगिवले ,सचिन दत्तात्रय आगिवले रा. शिरवली(खाता क्रमांक539) यांचे गट/सर्व्हे क्रमांक473/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4460 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4440 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0020 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
दामोदर शिव मेहता (खाता क्रमांक :-1243)गट/सर्व्हे क्रमांक 473/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4440 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0020 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1212/2024 दिनांक 10/04/2024 प्रमाणे रक्कम रुपये 106000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद-वर्दीअर्ज,सूची क्रमांक 2,मा.प्र.दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1212/2024 दिनांक 10/04/2024,सत्यप्रतीज्ञालेख नोंदणी क्र.538 दिलेवरुन केली असे.