Ferfar #568 · बोरगाव
मुरबाड, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : खांडपे शिंदिपाडा सेवा सह सो , बोरगाव
लिहुन देणार : तानाजी सदाशिव उर्फ सदानंद बाबरे रा. बोरगाव यांनी खांडपे शिंदिपाडा सेवा सह सो इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 67/2, 67/10/2 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.