Ferfar #569 · बोरगाव
मुरबाड, ठाणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37/1
- Talathi
- शिवानंद विश्वनाथ भुरे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : खांडपे-शिंदीपाडा सेवा सह सो, बोरगाव
लिहुन देणार : शरद जगन्नाथ बाबरे रा. बोरगाव यांनी खांडपे-शिंदीपाडा सेवा सह सो इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 37/1 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.