Ferfar #756 · खांडपे
मुरबाड, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : खांडपे सेवा सह सो., खांडपे
लिहुन देणार : संजय कृष्णा रसाळ रा. खांडपे यांनी खांडपे सेवा सह सो., इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 145/4, 27/2, 29/2, 37/5, 50/8, 151/1/2, 111/3 वर रक्कम रुपये 99000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.