Ferfar #599 · पारगाव
मुरबाड, ठाणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 4/2
- Talathi
- गजानन मारुती पाटील
- First seen
- 55m ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : किसळ सेवा सहकारी सोसा. लि. किसळ, ता. मुरबाड, जि. ठाणे
लिहून घेणार : जयराम कृष्णा पारधी
यांनी सर्व्हे क्रमांक: 4/2 तपशिल : दिनांक 24/04/2024 रोजी किसळ सेवा सहकारी सोसायटी लि. चा जयराम कृष्णा पारधी यांच्या नावे रु.99000/- या रकमेचा इकरार केला. - 523
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत किसळ सेवा सहकारी सोसा. लि. किसळ, ता. मुरबाड, जि. ठाणे यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सदर कागदपत्रे इ फेरफार प्रणालीमध्ये अपलोड केली असे.