सातबारा Watch

← वडवली

Ferfar #1107 · वडवली

मुरबाड, ठाणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
493
Talathi
नकुल सोमा सरोगदे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : भादाणे वि.कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. लिहून घेणार : गजानन बाबु मसणे यांनी सर्व्हे क्रमांक : 493 तपशिल :भादाणे सेवा सहकारी सोसायटीचा र.रु.99000/- चा बोजा. - 843 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.