Ferfar #1041 · नेवाळपाडा
मुरबाड, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सुधाकर बळवंत झुंजारराव यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे आईचे असलेले नाव राधाबाई बळवंतराव झुंजारराव ऐवजी राधाबाई बळवंत झुंजारराव असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मुरबाड यांच्याकडील आदेश क्रमांक/महसूल/हक्कनोंद-2/कावि-.326/2026./E-3429378,दि 09/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 27 नोव्हेबर ते डिसेंबर 3,2025 नोंदणी क्र.पी- M-25322579 अन्वये राधाबाई बळवंतराव झुंजारराव ऐवजी राधाबाई बळवंत झुंजारराव असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .