Ferfar #840 · आंबेंळे खु.
मुरबाड, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
लिहुन देणार : आंबेळे खु विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि
लिहुन घेणार : मार्तंड कृष्णा गडगे
यांनी सर्व्हे क्रमांक 12/3 वर फेरफार क्रमांक 660 ने घेतलेला बोजा से.स.सो.र.रु.90000/-चा बोजा
सर्व्हे क्रमांक 23/8 वर फेरफार क्रमांक 660 ने घेतलेला बोजा से.स.सो.र.रु.90,000/-चा बोजा
सर्व्हे क्रमांक 23/9 वर फेरफार क्रमांक 660 ने घेतलेला बोजा से.स.सो.र.रु.90,000/-चा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.