Ferfar #2362 · नागाव
मुरबाड, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 08/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 07/09/2026
लिहुन घेणार : डांगुर्ले सेवा सहकारी सोसायटी लि., डांगुर्ले
लिहुन देणार :ग.भा.लिलाबाई जयराम हरड रा.नागाव यांनी डांगुर्ले सेवा सहकारी सोसायटी लि., डांगुर्ले
इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 897,94, 761, वर रक्कम रुपये 80000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.