Ferfar #2395 · नागाव
मुरबाड, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026`बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सुरेश नरसु हरड यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुरेश नरसिंह हरड ऐवजी सुरेश नरसु हरड असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मुरबाड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.1228/2026 E-3465304 दि. 05/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 14/04/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-2630449 अन्वये सुरेश नरसिंह हरड ऐवजी सुरेश नरसु हरड असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .