Ferfar #1383 · प-हे
मुरबाड, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 07/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
लिहुन घेणार : धसई ग्रुप विविध कार्यकारी सेवा सह. सोसायटी, धसई
लिहुन देणार : कृष्णा महादु मोहपे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 11/5, 2/18, 81/1 वर रक्कम रुपये 266000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.