Ferfar #1384 · प-हे
मुरबाड, ठाणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 52/1
- Talathi
- नारायण सुरेश आंबवणे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : धसई ग्रुप विविध कार्यकारी सेवा सह. सोसायटी, धसई
लिहुन देणार : दुंदा नामा व्यापारी रा. चाफे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 52/1 वर रक्कम रुपये 266000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.