Ferfar #1385 · प-हे
मुरबाड, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : धसई ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि., धसई
लिहुन देणार : अजीत चिंतामण मोहपे रा. पऱ्हे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 10/4, 12/3, 18/2, 2/7, 32/3, 34/2/ब, 61/24, 74/6, 76/4, 88/9, 89/5 लिहुन घेणार : धसई ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि., धसई
लिहुन देणार : अजित चिंतामण मोहपे रा. पऱ्हे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 58/2 वर रक्कम रुपये 857000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.