सातबारा Watch

← प-हे

Ferfar #1386 · प-हे

मुरबाड, ठाणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
47/11
Talathi
नारायण सुरेश आंबवणे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : धसई ग्रुप विविध कार्य सेवा सह . संस्था मर्या धसई लिहून घेणार : रत्नप्रभा सुरेश पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 47/11 तपशिल : धसई सेवा सह सो कडून र रु 29250/-चा कर्ज घेतला - 1207 सर्व्हे क्रमांक : 47/11 तपशिल : धसई सेवा सह सो धसई यांचा र रु ७६५००/- चा बोजा - 1230 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (धसई ग्रुप विविध कार्य सेवा सह . संस्था मर्या धसई यांचे कडील जा.क्र.५१५/२०२६ दिनांक.१७/१०/२०२६ वरून नोंद )