सातबारा Watch

← ओजीवले

Ferfar #559 · ओजीवले

मुरबाड, ठाणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
26
Talathi
नारायण सुरेश आंबवणे
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 लिहुन घेणार : इंदे ग्रुप विविध कार्यकारी सेवा सह., इंदे लिहुन देणार : विनायक गणपत बंगाल रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 26 वर रक्कम रुपये 99000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.