Ferfar #3503 · पळु
मुरबाड, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहुन देणार : धसई विविध कार्यकारी सेवा सह.सोसायटी लि.धसई
लिहुन घेणार : ज्ञानेश्वर गणपत मोरे
यांनी सर्व्हे क्रमांक 223/13 वर फेरफार क्रमांक 2590 ने घेतलेला बोजा धसई ग्रुप सेवा विविध कार्यकारी सहकारी संस्था धसई यांचा र.रु.33000/-चा बोजा
सर्व्हे क्रमांक 223/4 वर फेरफार क्रमांक 2590 ने घेतलेला बोजा धसई ग्रुप सेवा विविध कार्यकारी सहकारी संस्था धसई यांचा र.रु.33000/-चा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( नोंद-धसई विविध कार्यकारी सेवा सह.सोसायटी लि.धसई यांचे कडील जा.क्र ५२५/२०२६ दिनांक २९/१०/२०२६ वरून नोंद )