सातबारा Watch

← शिरोशी

Ferfar #955 · शिरोशी

मुरबाड, ठाणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
412
Talathi
हरिश्चंद्र मधुकर लोखंडे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून घेणार : शिरोशी ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था , शिरोशी लिहून देणार :दामाजी हबाजी पारधी रा.शिरोशी यांनी शिरोशी ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांचेकडील इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 412 वर रक्कम रुपये 99000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.