Ferfar #956 · शिरोशी
मुरबाड, ठाणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 412
- Talathi
- हरिश्चंद्र मधुकर लोखंडे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून घेणार : शिरोशी ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, शिरोशी
लिहून देणार :दामाजी हबाजी पारधी रा.शिरोशी यांनी शिरोशी ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी यांचेकडील इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 412 वर रक्कम रुपये 99000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.