सातबारा Watch

← खरशेतउमरोली

Ferfar #1503 · खरशेतउमरोली

मुरबाड, ठाणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
457, 535
Talathi
हरिश्चंद्र मधुकर लोखंडे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून घेणार : शिरोशी ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, शिरोशी लिहून देणार :अरुण दत्तात्रय ठाकरे रा.खरशेतउमरोली यांनी शिरोशी ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी यांचेकडील इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 535, 457 वर रक्कम रुपये 99000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.