Ferfar #942 · फांगळोशी
मुरबाड, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून घेणार : शिरोशी ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी , शिरोशी
लिहून देणार :गणेश जगन्नाथ फनाडे रा.फांगळोशी यांनी शिरोशी ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी यांचेकडील इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 93/8, 24/2, 31/2, 58/2/ब, 28/ब, 93/1 वर रक्कम रुपये 99000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.