सातबारा Watch

← कोचरे बु.

Ferfar #199 · कोचरे बु.

मुरबाड, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
13
Talathi
हरिश्चंद्र मधुकर लोखंडे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026लिहुन देणार:- कांताराम मंगल निरगुडा ,दौलत रामा निरगुडा ,धनाजी रामा निरगुडा ,बाळु पालो निरगुडा ,भागीबाई भिका गावंडा ,मनीबाई कानु लचका ,मुक्ताबाई सिताराम केवारी ,राघीबाई हरी सोंगाळ ,शिवराम मंगल निरगुडा ,हिराबाई मंगल निरगुडा - - -रा. कोचरे बु.(खाता क्रमांक85) यांचे गट/सर्व्हे क्रमांक13, लागवडीयोग्य क्षेत्र 4.1500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.4200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.9300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : राजेंद्र काशिनाथ बच्छाव , (खाता क्रमांक :-86)गट/सर्व्हे क्रमांक 13 लागवडीयोग्य क्षेत्र 2.4200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.9300 हे.आर.चौ.मी यांना मा. जिल्हाधिकारी ठाणे यांचे कडील आदेश क्र. मशा./का-4/टे-1/टेनन्सी/आ. वि. प./ एस आर -80/2024 दिनांक 27/05/2025 या आदेशातील अटी व शर्तीस अधीन राहून तसेच मा.यांना दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2815 दिनांक 15/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3650000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. आदेशात नमूद अटी व शर्ती खालील प्रमाणे :- १) जमिनीवरील महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ३६, ३६अ अन्वये हस्तांतरणास बंदी हा शेरा कायम ठेवण्यात यावा. 2)सदरचे जमिनीची सर्वात जास्त रक्कम रु.३६,१६,९९५/- (अक्षरी छतीस लाख सोळा हजार नऊशे पंच्यान्नव मात्र) ही असलेने जमीन खरेदीदार यांनी आदिवासी जमीन मालक यांना देणेत यावी व त्याबाबत तहसिलदार मुरबाड यांनी खात्री करावी. ३)आदिवासींचे नांवे तहसिलदार मुरबाड यांचेसमोर राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून सदर रक्कम चेकद्वारे त्यांना अदा करणेत यावी. ४) जमीन विकत घेणार यांनी सदरच्या जमिनीचा वापर शेती प्रयोजनार्थ करावयाचा आहे. अन्य प्रयोजनासाठी जमिनीचा वापर केल्याचे निदर्शनास आल्यास, जमीन सरकार जमा करण्यात येईल. ५) सदर जमिनीवर बोजा अगर सरकारी बाकी असल्यास खरेदीदार यांनी जमीन खरेदी करण्यापूर्वी त्याची पुर्तता करण्याची आहे. ६) सदर जमीन खरेदी केल्यानंतर, जमीन खरेदीदार यांचेकडील एकुण धारण क्षेत्र शेतजमीन कमाल मर्यादेपेक्षा जास्त होणार नाही याची तहसीलदार मुरबाड यांनी खात्री करावी. ७) प्रस्तुत जमीन विक्री व्यवहारास जमीन मालकांच्या वारसाची व हितसंबंधितांची काहीएक तक्रार अगर हरकत राहणार नाही, याची तहसीलदार मुरबाड यांनी खात्री करण्याची आहे. ८) जमीन खरेदीदार यांना, या कार्यालयाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणासही जमीन हस्तांतरण करता येणार नाही, ९) जमिनीची ठरवून दिलेली एकूण किंमत जमीन विकणाऱ्या खातेदारांस मिळाल्याशिवाय जमिनीचे खरेदीखत करता येणार नाही. १०) जमीन खरेदी करणार यांनी या आदेशाच्या तारखेपासून ६ महिन्याचे आत खरेदीखत केले पाहिजे. खरेदीखत झाल्यानंतर १५ दिवसांचे आत तसे या कार्यालयाकडे कळविले पाहिजे. ११) जमिनीचा प्रत्यक्षात ताबा घेतल्यापासून ६ महिन्याच्या आत शेतीकरिता जमिनीचा वापर सुरु करणेचा आहे. १२) सदरची विक्री परवानगी ही विक्री करणारे व खरेदी करणारे यांनी दिलेली कागदपत्रे व परिस्थिती खरी समजून तसेच तहसीलदार मुरबाड यांनी, शिफारस केल्यानुसार दिली असून कोणत्याही कायद्याचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास जमीन विक्री करणारे व खरेदी करणारे हे सर्वस्वी जबाबदार राहतील. १५) सदर जमीन भूसंपादनात येत नसल्याबाबत उपविभागीय अधिकारी कल्याण उपविभाग कल्याण कळविले आहे. भविष्यात जमीन भुसंपादनात मागणी झाल्यास ती विना तक्रार द्यावी लागेल. १६) भविष्यात उक्त जमिनीचे क्षेत्रावर "वन" संज्ञे बाबतची नोंद आढल्यास ती संबंधितावर बंधनकारक राहील. १७) सदर विक्रीमुळे अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कायद्यांचा महाराष्ट्र शेतजमिन, (जमिन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम १९६१, मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम १९४८, मुंबईचा जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम १९४७, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६, भारतीय वन अधिनियम १९२७ वन (संरक्षण) अधिनियम १९८० व तद्अनुषंगाने शासन पूरक धोरण, तसेच शासनाचे प्रचलित धोरणांतर्गत इ. शासन निर्णयाचा / शासन धोरणांचा भंग होणार नाही याबाबत तहसीलदार मुरबाड यांनी खातरजमा करावी. याबाबत कोणताही भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास नियमानुसार त्वरीत कार्यवाही करावी. १८) सदरच्या विक्रीमुळे आदिवासी जमिन मालक भूमिहीन होत नाही याची खातरजमा करुन त्यानंतर पुढील कार्यवाही करणेत यावी. १९) वरील शर्तीचा वा अटीचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास, अथवा अन्य गैरव्यवहार झाल्याचे आढळल्यास, सदरचा आदेश रद्द समजण्यात येईल व खरेदीदार / जमीन मालक यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. २०) सदर विक्री परवानगीबाबत फेरफार नोंदवितांना आदिवासी जमीन मालक अर्जदार यांस जमिनीची अंतीमतः रक्कम मिळाल्याबाबत पूर्ण तपशिल बँकांचे नांव, पासबुक क्रमांक, तारखांसह फेरफारात नोंदविणेत यावा, आदिवासी विक्री परवानगीचा फेरफार तहसीलदार मुरबाड यांनी तपासुन तो बरोबर असल्याची खात्री करुन तसे प्रमाणपत्र मंडळ अधिकारी यांना दयावे. सदर प्रमाणपत्राच्या आधारे फेर फार मंजुर करणेबाबत मंडळ अधिकारी यांनी कार्यवाही करावी. भरण्यांचा सविस्तर खालील प्रमाणे आहे. १)दौलत रामा निरगुडा :- अ)बैंक ऑफ महाराष्ट्र, दिनांक ०३/१२/२०२४ चेक नंबर ४६१८७८ र.रु.५०,००० ब) दि.ठाणे जि.म. सह . बैंक चेक नंबर २१२७२२ दिनांक १३/०८/२०२५ र.रु. ३.१५,००० २)मुक्ता सिताराम केवारी :- बैंक ऑफ महाराष्ट्र, दिनांक २८/०७/२०२५ चेक नंबर ४९४०८८ र.रु. ३,६५,००० ३)बालु पालो निरगुडा:- अ)बैंक ऑफ महाराष्ट्र, दिनांक २२/०८/२०२४ चेक नंबर ३४८४७७ र.रु. ५०,००० ब) बँक ऑफ महाराष्ट्र, दिनांक ०६/०९/२०२४ चेक नंबर ३४८४७८ र.रु. १,००,००० क)बैंक ऑफ महाराष्ट्र, दिनांक २९/११/२०२४ चेक नंबर ४६१८७६ र.रु. ५०,००० ड)बँक ऑफ महाराष्ट्र ,दिनांक २६/०३/२०२५ चेक नंबर ४६१८८१ र.रु.,१,००,००० इ)दि .ठाणे जि.म. सह बैंक, दिनांक ११/०८/२०२५ बैंक चेक नंबर २१२७२१ र.रु.,१,००,००० ४) कांताराम मंगल निरगुडा:- अ बैंक ऑफ महाराष्ट्र दिनांक ३०/०१/२०२४ चेक नंबर ३४८४७२ र.रु. ५०,०००ब) बैंक ऑफ महाराष्ट्र दिनांक ०३/०४/२०२४ चेक नंबर ३४८४७४ र.रु. ३००,००० क) दि .ठाणे जि.म. सह बैंक, दिनांक २०/०८/२०२५ चेक नंबर २१२७२५ र.रु.,१५०००/- ५)भिमा हरी मेंगाळ:- बैंक ऑफ महाराष्ट्र दिनांक २७/०६/२०२५ चेक नंबर ४६१८८४ र.रु. ३,६५,००० ६)मनीबाई/मुंगटी कान्हो लचका :- बँक ऑफ महाराष्ट् दिनांक १५/०७/२०२५ चेक नंबर ४९४०८७ र.रु. ३,६५,००० ७) भागी भिका गांवडा :- बँक ऑफ महाराष्ट्र, दिनांक २५/०६/२०२५ चेक नंबर ४६१८८५. र.रु. ३,६५,००० ८)धनाजी रामा निरगुडा:- अ)बँक ऑफ महाराष्ट्र दिनांक ०३/०९/२०२४ चेक नंबर ३४८४८० र.रु. २,००,०००ब)बँक ऑफ महाराष्ट्र दिनांक १२/१२/२०२४ चेक नंबर ३४८४८१ र.रु. १,००,००० क)बँक ऑफ महाराष्ट्र दिनांक ०७/०८/२०२४ चेक नंबर ३४८४७९ र.रु. ५०,०००ड)दि ठाणे जि.म.सह. बँक दिनांक २१/०८/२०२५ चेक नंबर २१२७२६ र.रु. १५,००० ९)शिवराम मंगल निरगुडा दि ठाणे जि.म. सह. बँक दिनांक १९/०८/२०२५ चेक नंबर २१२७२३ र.रु. ३,६५,००० १०)हिरा बंदु भला दि ठाणे जि.म.सह. बँक दिनांक चेक नंबर २१२७२४ र.रु. ३,६५,००० नोंद :- मा. जिल्हाधिकारी ठाणे यांचे कडील आदेश क्र. मशा./का-4/टे-1/टेनन्सी/आ. वि. प./ एस आर -80/2024 दिनांक 27/05/2025 , मा. सह . दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2815 दिनांक 15/12/2025 व सूची क्र. २ वरुन केली असे