सातबारा Watch

← न्याहाडी

Ferfar #1662 · न्याहाडी

मुरबाड, ठाणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
34/3, 7/1/अ, 9
Talathi
महेंद्र हरिचंद्र कोरडे
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : न्याहाडी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी पतसंस्था, न्याहाडी, ता.मुरबाड, जिल्हा ठाणे लिहुन देणार : प्रमोद भाऊ ऊर्फ भाऊराव देशमुख रा. न्याहाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 34/3, 7/1/अ, 9 क्षेत्र 1.62 वर रक्कम रुपये 99000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.