सातबारा Watch

← न्याहाडी

Ferfar #1664 · न्याहाडी

मुरबाड, ठाणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
37
Talathi
महेंद्र हरिचंद्र कोरडे
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : न्याहाडी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी पतसंस्था, न्याहाडी लिहुन देणार : बापुराव भाऊराव देशमुख रा. न्याहाडी यांनी न्याहाडी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी पतसंस्था इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 37 क्षेत्र 0.58 वर रक्कम रुपये 99000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.