Ferfar #459 · हेदवली
मुरबाड, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहुन घेणार : टोकावडे विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या., टोकावडे
लिहुन देणार : मुकुंद वाळकु देसले रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 16/3/अ, 18/3/अ, 18/3/ब, 36/1/ब वर रक्कम रुपये 60000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.