Ferfar #668 · मानिवली घो
मुरबाड, ठाणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 39/2
- Talathi
- उद्देश भिमराव तोरने
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : टोकावडे ग्रुप विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.
लिहून घेणार : युवराज तानाजी घोलप
यांनी सर्व्हे क्रमांक : 39/2 तपशिल : टोकावडे से.स.सो. चा रु. 75,000/- बोजा - 424
सर्व्हे क्रमांक : 39/2 तपशिल : दिनांक 09/01/2023 रोजी टोकावडे विविध कार्यकारी सेवा सह संस्था मर्या चा युवराज तानाजी घोलप यांच्या नावे रु.99000/- या रकमेचा इकार केला. - 615
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत टोकावडे ग्रुप विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.यांचेकडील पत्र दिनांक 01/10/2026 चा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.