Ferfar #764 · वाल्हिवरे
मुरबाड, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून घेणार : न्याहाडी आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या , न्याहाडी ता.मुरबाड जि.ठाणे
लिहून देणार :सुनिल शंकर इरनक रा.वाल्हिवरे यांनी न्याहाडी आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या , न्याहाडी यांचेकडील इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 150/2, 198/2 वर रक्कम रुपये 99000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.