सातबारा Watch

← वैशाखरे

Ferfar #1458 · वैशाखरे

मुरबाड, ठाणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
132
Talathi
रोहिणी नामदेव लांडे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून घेणार : वैशाखरे विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या., वैशाखरे, ता.मुरबाड लिहून देणार :जयराम मारुती घरत रा.वैशाखरे यांनी वैशाखरे विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या. वैशाखरे, ता.मुरबाड यांचेकडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 132 वर रक्कम रुपये 80000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.