सातबारा Watch

← विढे

Ferfar #2939 · विढे

मुरबाड, ठाणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
175/2
Talathi
गौरी राजेंद्र सोमवंशी
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : विढे सेवा सहकारी सोसायटी लि. लिहून घेणार : हरिचंद्र जैतू चौधरी यांनी सर्व्हे क्रमांक : 175/2 तपशिल : सेवा सो चा र रु 63,750 /- चा बोजा - फेरफार क्र. 1622 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विढे सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.