सातबारा Watch

← कळंभाड (भों )

Ferfar #2498 · कळंभाड (भों )

मुरबाड, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
16/5/ब
Talathi
अमृता प्रमोद बडगुजर
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मौजे- कळंभाड भो. ता. मुरबाड येथील सर्व्हे क्रमांक १६/५/ब क्षेत्र- ०-४३-०० हे. आर. पो.ख. ०-०४-०० आकार -०-२५ या जमीन मिळकती बाबत अर्जदार श्री.छगन किसन वाघ यांचा दिनांक १९/०५/२०२५ रोजीच्या अर्जावरून मा. तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण मुरबाड यांचेकडील क्र. कुळवहिवाट/कावि/ ३७०/०५/अ/२०२५ दिनांक २३/०९/२०२६ अन्वये महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम १६, १७ ब, १८ नुसार, कुळे शेतमजूर व कारागिरांच्या भोगवाटयात असलेल्या राहत्या घरांखालील जमीनीच्या बाबतीत खरेदी किंमत ठरविण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे. त्यानुसार खरेदी किंमत ठरवून सदरची खरेदी किंमत पी. एल. ए. खात्यात जमा केले नंतर या कार्यालयामार्फत ३२ म खरेदीचे प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आलेले आहे. अशा प्रकरणांची आपले मार्फत अधिकार अभिलेखात नोंद होऊन सदरहू व्यक्तींची नावे व घराखालील क्षेत्राची नोंद इतर हक्कात ठेवण्यात आलेली असल्याचे दिसून येते आहे.त्या अनुषंगाने म. ज. म. अ. १९६६ नुसार अधिकार अभिलेख सुस्थितीत ठेवणे अधिनियमातील तरतुदीनुसार सदर इसमांची इतर हक्कात असलेल्या नोंदी कमी करुन इतर हक्कातील नावे तसेच नावा समोरील नमुद क्षेत्राच्या नोंदी गाव नमुना ७/१२ चे कब्जेदार सदरात घेण्याची कार्यवाही करण्यात आली असे. अ.क्र. नावे क्षेत्र ( हे.आर.प्र. ) १ छगन किसन वाघ ०-००-४८ ( नोंद- मा. तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण मुरबाड यांचेकडील क्र. कुळवहिवाट/कावि/३७०/०५/अ/२०२५ दिनांक २३/०९/२०२६ वरून )