सातबारा Watch

← बांधिवली

Ferfar #776 · बांधिवली

मुरबाड, ठाणे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
280, 282, 364
Talathi
रुतिका कृष्णा कडू
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार वंदना रमाकांत देसले यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव वंदना रमेश देसले ऐवजी वंदना रमाकांत देसले असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मुरबाड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.670 दि. 05/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 04/03/2026 मधील नोंदणी क्र.पी- M25502023 अन्वये वंदना रमेश देसले ऐवजी वंदना रमाकांत देसले असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .