Ferfar #1156 · म्हाडस
मुरबाड, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 83
- Talathi
- आशिष वसंत किर्तीकर
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
कांताबाई शांताराम विशे ,मारुती मधुकर भोईर ,रमा बाळु करलग ,रमेश मधुकर भोईर ,रामचंद्र मधुकर भोईर ,वामन मधुकर भोईर (खाता क्रमांक 382) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 83, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6350 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4550 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1800 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शुभम भरत वाघ, (खाता क्रमांक :-590) गट/सर्व्हे क्रमांक 83 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4550 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1800 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9333 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.