सातबारा Watch

← म्हाडस

Ferfar #1157 · म्हाडस

मुरबाड, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
338/1, 341, 342, 344
Talathi
आशिष वसंत किर्तीकर
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- चिराग चंद्रकांत जुठाणी ,जागृती सुनिल वोरा ,बंकीम चंद्रकांत जुठाणी (खाता क्रमांक51) यांचे गट/सर्व्हे क्रमांक341, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी, (खाता क्रमांक51) गट/सर्व्हे क्रमांक342, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी, (खाता क्रमांक51) गट/सर्व्हे क्रमांक344, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी व (खाता क्रमांक51) गट/सर्व्हे क्रमांक338/1, लागवडीयोग्य क्षेत्र 2.1580 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9780 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : विपुल रामदास मोहपे ,विशाल रामदास मोहपे, (खाता क्रमांक :-577)गट/सर्व्हे क्रमांक 341 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी, (खाता क्रमांक :-577)गट/सर्व्हे क्रमांक 342 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी, (खाता क्रमांक :-577)गट/सर्व्हे क्रमांक 344 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी व (खाता क्रमांक :-577)गट/सर्व्हे क्रमांक 338/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9780 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2958 दिनांक 12/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1590000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.