सातबारा Watch

← राव

Ferfar #1014 · राव

मुरबाड, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
444
Talathi
आशिष वसंत किर्तीकर
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026 लिहुन देणार:- रंजना शांताराम केंबारी ,रमेश अनंत वागे ,सचिन अनंत वागे ,सुनंदा अनंत वागे (खाता क्रमांक 3) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 444, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अनिल मिलींद कुलकर्णी ,मिलींद रघुनाथ कुलकर्णी, (खाता क्रमांक :-427) गट/सर्व्हे क्रमांक 444 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6725 दिनांक 15/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.