सातबारा Watch

← केदुर्ली

Ferfar #1679 · केदुर्ली

मुरबाड, ठाणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
76/4
Talathi
आशिष वसंत किर्तीकर
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : केदुर्ली सेवा सहकारी लि. लिहून घेणार : रहिमान मामूद शेख यांनी सर्व्हे क्रमांक : 76/4 तपशिल : दिनांक 04/10/2018 रोजी केदुर्ली सेवा सह.सो. चा रहिमान मामूद शेख यांच्या नावे र.रु.540000/- कर्ज. - 1369 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.