Ferfar #1189 · देहरी
मुरबाड, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 53/2
- Talathi
- आशिष वसंत किर्तीकर
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
लिहुन देणार:-
शरद रामचंद्र गायकवाड (खाता क्रमांक 128) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 53/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2050 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1520 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0530 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मुकुंद सावळाराम शेळके , (खाता क्रमांक :-369) गट/सर्व्हे क्रमांक 53/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1520 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0530 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7392 दिनांक 10/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.