Ferfar #874 · कान्होळ
मुरबाड, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहुन देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक
लिहुन घेणार : ऊंदरु सोलु घोरड
यांनी सर्व्हे क्रमांक 528 वर फेरफार क्रमांक 173,
सर्व्हे क्रमांक 338 वर फेरफार क्रमांक 173
ने घेतलेला बोजा ठाणे ग्रामीण बॅक शा.म्हसा र.रु 27000/- चा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँकयांचेकडील पत्र संदर्भ क्रमांक MGB/MHASA/18/26-27, दि. 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.