Ferfar #1612 · जांभुर्डे
मुरबाड, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 18/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/09/2026
लिहून घेणार : जांभूर्डे सेवा सहकारी सोसायटी लि., मुरबाड
लिहून देणार :भगवान दत्तु शेळके रा.जांभुर्डे यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 51/4/अ, 50/1, 39/6, 49/3, 88/12/3, 51/9/अ वर रक्कम रुपये 99000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.