Ferfar #821 · आंबेटेंभे
मुरबाड, ठाणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33/6
- Talathi
- वनिता काशिनाथ शिंगवा
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : आंबेटेंभे सेवा सहकारी सोसायटी लि
लिहून घेणार : तानाजी वाळकु चौधरी
यांनी सर्व्हे क्रमांक : 33/6 तपशिल : आंबेटेंभे -आगाशी सेवा सह सो.यांचा र.रु. 7,95,795/-चा बोजा - 609
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला जावक क्रमांक ८९, दिनांक ०५/०४/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.