सातबारा Watch

← ओशिवरा

Ferfar #972 · ओशिवरा

अंधेरी, मंबई उपनगर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
49/55/5
Talathi
प्रविण शहाजी माने
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 स.नं.49/55/5 क्षेत्र 0.00.83 हे.आर.चौ.मी. ची मिळकत आजरोजी मे कॅफे रॉयलचे प्रोप्रायटर या नावे दाखल आहे. मे कॅफे रॉयलचे प्रोप्रायटर मोहम्मद अली इसराक अली यांनी सदरची मिळकत दानपत्राने त्यांची पत्नी गुल मोहर जान मोहम्मद अली इसराक अली सिद्धिकी यांना दिली त्याबाबत मा.सह दुय्यम निबंधक अंधेरी 1 यांचेकडे दि 08/12/2014 दस्त क्रं.9512/2014 ने नोंदणी केले आहे.त्यानंतर गुलमरजान मोहम्मद अली सिद्धिकी यांनी सदर मिळकत आपला मुलगा मोहम्मद सलीम सिद्धिकी यांना बक्षिसपत्राने दिली त्याबाबत मा.सह दुय्यम निबंधक अंधेरी 7 यांचेकडे दि 24/12/2018 दस्त क्रं.13197/2018 ने नोंदणी केले आहे.तरी सदर दस्त ऐवजानुसार मे कॅफे रॉयलचे प्रोप्रायटर हे नाव कमी करून मोहम्मद सलीम सिद्धिकी हे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे. (अर्ज, जबाब, नोंदणीकृत दस्त सह जिल्हा निबंधक वर्ग 1 (अभिलेख) दस्त क्र. .9512/2014 नोंदणी केल्याचा दिनांक 08/12/2014, व दस्त क्रं.13197/2018 दि 24/12/2018 सूची क्र.2 च्या प्रती, 7/12, क्षतीपूर्ती बंधपत्र इत्यादिवरून नोंद केली असे)