Ferfar #2589 · मालाड
बोरीवली, मंबई उपनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 85/1/पै/3
- Talathi
- शरद सुदाम हरड
- First seen
- 42h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
एफ. ई. दिनशा चॅरीटिज रा. मालाड(खाता क्रमांक2027) यांचे गट/सर्व्हे क्रमांक85/1/पै/3, लागवडीयोग्य क्षेत्र 3.4421 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1381 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अनिता आर द्विवेदी ,आर. एस द्विवेदी ,आोमप्रकाश मल , ओमप्रकाश आर झुनझुनवाला ,जमालुद्दीन एस. गोरी ,नंदकिशोर एस गर्ग ,भगवानदास एस गुप्ता ,मास्टर राजेश आर द्विवेदी ,रेखा आर द्विवेदी ,विमला आर द्विवेदी ,सुनीता आर द्विवेदी - - -, (खाता क्रमांक :-2828)गट/सर्व्हे क्रमांक 85/1/पै/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1381 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. जिल्हा निबंधक -2 मंबई उपनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4716 दिनांक 19/09/2017 प्रमाणे रक्कम रुपये 70000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस मौजे- मालाड ता. बोरीवली येथील स.नं. ८५/१/पै/३ क्षेत्र ३.४०.१६ हे.आर.चौ.मी. पो.ख. क्षेत्र ०.०४.०५ हे.आर.चौ.मी,ही मिळकत एफ ई. दिनशा चॅरीटिज ट्रस्ट यांचे नांव दाखल आहे. सदर मिळकतीपैकी क्षेत्र १३८१.३ चौ.मी. मिळकत एफ इ दिनशा चॅरीटीज चे ट्रस्टी १) श्री. नसली नेवील्ले वाडीया व २) श्रीमती मौरीन नसली वाडीया यांचे तर्फे मुखत्यार म्हणुन श्री. एच जे. बामजी ३) श्री. राजेशकुमार बत्रा यांचे तर्फे मुखत्यार म्हणुन श्री. व्ही.एन.एस मणी ४) श्री. हुद्राली सुबाना श्री निवास यांचे तर्फे मुखत्यार म्हणुन श्री आदी एच मास्टर (प्रथम विक्रेता) २) दि. इस्टेट ऑफ एदुलजी फामरोज दिनशा चे अँडनिनीस्ट्रेटर म्हणुन श्री. नसली नेवील्ले वाडीया (द्वितीय विक्रेता) यांनी १)आर.एस द्विवेदी २) विमला आर. द्विवेदी ३) मास्टर राजेश आर द्विवेदी ४) सुनीता आर द्विवेदी ५) अनिता आर द्विवेदी ६) रेखा आर द्विवेदी ७) भगवानदास एस गुप्ता ८) नंदकिशोर एस गर्ग ९) आोमप्रकाश मल १०)ओमप्रकाश आर झुनझुनवाला ११) जमालुद्दीन एस. गोरी यांनी खरेदीखताने क्षेत्र १३८१.३ चौ.मी.सह जिल्हा. निबंधक वर्ग-२ (अभिलेख) मुंबई जिल्हा यांचेकडील पीबबम-१ दस्त क्र. ४७१६/९१ दिनांक १९/०९/२०१७ अन्वये नोंदणीकृत केलेले आहे. त्याचा सुची क्र.२ आलेला आहे. त्यानुसार आमची नावे क्षेत्र चौ.मी. १३८१.३ चौ. मी. क्षेत्रास नांव दाखल करणेकरीता नोंद केली असे.
(नोंद -अर्ज ,नोदणीकृत खरेदीखत, जबाब अन्वये नोंद केली असे.)