सातबारा Watch

← मालाड

Ferfar #2590 · मालाड

बोरीवली, मंबई उपनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
214/1/पै
Talathi
शरद सुदाम हरड
First seen
42h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- एफ ई दिनशा रा. मालाड(खाता क्रमांक161) यांचे गट/सर्व्हे क्रमांक214/1/पै, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8448 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0054 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : पुष्पाबेन बाबुभाई सोपारीवाला ,बाबुभाई रावजीभाई सोपारीवाला - - -, (खाता क्रमांक :-2829)गट/सर्व्हे क्रमांक 214/1/पै लागवडीयोग्य क्षेत्र 0.0054 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक बाँम आर दस्त क.-5600/1971 जिल्हा मंबई उपनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5600 दिनांक 18/01/1972 प्रमाणे रक्कम रुपये 8560 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. बाजुस दाखल केलेल्या स.न.चे मिळकती मौजे मालाड ता. बोरीवली येथील स.नं.214 हि.न.1पै मिळकत क्षेत्र 0.84.48 हे.आर.चौ.मी. मिळकतीस 7/12 सदरी रेकॉर्ड कागदी एफ.ई. दिनशा अशा नावाने दाखल आहे. सदर मिळकतीपैकी क्षेत्र -0.0054 हे.आर.चौ.मी. दि.04/10/1972 रोजी बच्चुबाई वोरोन्झो डॅस्कनोव तर्फे मुखत्यार जहांगीर बेहराम डॅस्कनोव यांचेकडून क्षेत्र 0.00.54 हे.आर. चौ.मी. रक्कम रुपये 8560/- अक्षरी रक्कम रूपये आठ हजार पाचशे साठ रुपये मात्र) घेवून खरेदी खताने 1) बाबुभाई रावजीभाई सोपारीवाला 2) पुष्पाबेन बाबुभाई सोपारीवाला यांनी खरेदी केलेली आहे. सदर दस्त नोंदणीकृत मा सह जिल्हा निबंधक वर्ग 2 (अभिलेख) मुंबई जिल्हा यांचेकडील दि. 18/01/1972 बाँम आर दस्त क.-5600/1971 मुंबई जिल्हा यांचेकडे नोंदणीकृत होवून सुची क्र. 2 ची प्रत सादर केलेली आहे त्याअन्वये 1) बाबुभाई रावजीभाई सोपारीवाला 2) पुष्पाबेन बाबुभाई सोपारीवाला क्षेत्र 0.00.54 हे. आर. चौ. मी. नांव दाखल करणेकरीता नोद केली असे. खरेदीदार अनु क्र.2 मौजे-महेशो की ढाणी, तहसील पोकरण जिल्हा जेसलमेर.. येथील शेतकरी असल्याचा दाखला सादर केलेला आहे. (नोंद- अर्ज मा सह जिल्हा निबंधक वर्ग 2 (अभिलेख) मुंबई जिल्हा यांचेकडील दस्त क्र. 18/01/1972 बीम आर- 5600/1971 मुंबई जिल्हा यांचेकडे नोंदणीकृत होवून सूची क्र. 2 ची अन्वये नोंद केली असे.)