सातबारा Watch

← दहीसर

Ferfar #8459 · दहीसर

बोरीवली, मंबई उपनगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
110/3
Talathi
गणेश व्यंकट लेाहार
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026बाजूस दाखल केलेल्या स.नाम.च्या जमीन मिळकतीच्या ७/१२ सदरी दौलतबाई शाबुद्दीन विरानी ,वल्लभभाई नानजीभाई चौहान ,हरेश वल्लभभाई चौहान यांची नावे दाखल आहेत. त्यापैकी दौलतबाई शाबुद्दीन विरानी यांनी त्यांच्या हिश्याची जमीन क्षेत्र ०.०३५४ हे.आर. चौ. मी. इतके क्षेत्र नरेशकुमार चौथीप्रसाद गुप्ता यांना विकलेली आहे. सदरचे खरेदीखत सह दुय्यम निंबधक मुंबई 17 यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 18823 दिनांक 23/09/2026 नुसार नोंदणीकृत केलेले आहे. त्यानुसार दौलतबाई शाबुद्दीन विरानी यांच्या हिश्याची क्षेत्र ०.०३५४ हे.आर. चौ. मी. जमीन नरेशकुमार चौथीप्रसाद गुप्ता यांचे नावे करणे करिता नोंद केली असे.