Ferfar #2947 · गोराई
बोरीवली, मंबई उपनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 93/2
- Talathi
- योगेश वसंत मानकर
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026खरेदीने- बाजुस दाखल केलेल्या सर्वे वर्णनाच्या मिळकतीच्या 7/12 कब्जेदार सदरीमिळकतीच्या 7/12 कब्जेदार सदरीअनुक्रमे 1) ॲनी प्रकाश नाईक 2) मेरी रामकृष्ण भोपी 3) इस्परन्स डॅामनिक फरेरा 4) रेजीना व्हिन्सेट डिसोजा 5) ग्लॅडीयस मरव्हीन डिसोजा यांचे नाव 354 चौ.मी. क्षेत्रावर दाखल आहे. सदर मुळ मालकांनी त्यांच्या हिश्यास असलेली संपुर्ण क्षेत्राची जमीन ओमप्रकाश हरीकृष्णा वर्मा व ज्ञानो ओमप्रकाश वर्मा यांनार.रु.1,00,,000/-(र.रु.एक लाख मात्र) रुपयास कायमस्वरुपी खरेदीखताने विकत दिलेली आहे. सदर खरेदीखत सहदुय्यम निबंधकबोरीवली-1 (बदर 2) यांचेकडील दस्त क्र.3697/1997दिनांक-12/07/2018 रोजी नोंदणीकृत केले आहे.सदर नोंदणीकृत दस्तऐवजानुसार गांव अभिलेखात 7/12 सदरी दुरुस्ती करणेकरीता नोंद केली असे.
(नोंद-अर्ज, 7/12, खरेदीखत, सुची क्र.2, शेतकरी असल्याचा पुरावा व इतर कागदपत्र यावरुन केली असे.)